4

Thank you

टोकियो: जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासान विद्यापीठात विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व वाकायामाचे गवर्नर श्री योशिनोबू निसाका यांच्या हस्ते दि. १०/९/२०१५ ला अनावरण कार्यात आले. बाबासाहेबांच्या १२५व्या जायान्तिवर्षी  जपानमध्ये कोयासान सारख्या बौद्ध संस्कृतीच्या सर्वाधिक प्राचीन अश्या केंद्रात बाबासाहेबांचे स्मारक होणे हि अतिशय गौरास्पद बाब आहे . अमेरिका […]

Thank you Read More »